मुंबई

प्रजासत्ताक दिन वाड्यात साजरा

CD

प्रजासत्ताक दिन वाड्यात साजरा
वाडा, ता. २७ (बातमीदार)ः तालुक्यात प्रजासत्ताक दिनाचा वर्धापनदिन सोहळा सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध संघटना, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्ष यांच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
वाडा तहसीलदार कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. वाडा पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. वाडा नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा रिमा गंधे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मनीष देहेरकर, नगरसेवक उपस्थित होते. वाडा पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कोंढले येथे झेंडावंदनाचा मान दहावीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या वेदांत पाटीलला देण्यात आला. तर वाडा येथील काँग्रेस कार्यालयात तालुकाध्यक्ष स्वप्नील ठाकरे यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT