मुंबई

खालापूरात प्रजासत्ताक दिनी कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ

CD

खालापुरात प्रजासत्ताकदिनी कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ
खालापूर, ता. २७ (बातमीदार) : खालापूर तालुक्यात ७७ वा भारतीय प्रजासत्ताकदिन कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ व दिव्यांग सन्मानाच्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. पंचायत समिती कार्यालयात दिव्यांग दीपक नाना पाटील यांना ध्वजवंदनाचा मान देऊन गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
खालापूर नगर पंचायत येथे नगराध्यक्षा रोशना मोडवे, खोपोली नगर परिषदेत नगराध्यक्ष कुलदीप शेंडे, खालापूर तालुका प्रसारक मंडळ येथे संतोष जंगम, खालापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सचिन पवार, तर तहसील कार्यालयात तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले.
या वेळी तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ दिली. कार्यक्रमास माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्येही ध्वजवंदन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.


**फोटो-ध्वजवंदनासाठी उपस्थित माजी सैनिकांची भेट घेताना तहसीलदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT