मुंबई

समाजप्रबोधनपर पथनाट्यातून जनजागृती

CD

चिमुकल्यांचे समाजप्रबोधनपर पथनाट्यातून जनजागृती
माणगाव (वार्ताहर) ः साजे आदिवासी वाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी गावामध्ये ‘पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती’ या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादर केले. महाराष्ट्राची वारकरी परंपरा आणि लोकगीत यांचा समन्वय साधून रेन हार्वेस्टिंगद्वारे पाणी आपल्या जागेत साठवून ठेवा, पाणी वाया जाऊ देऊ नका, असा मोलाचा संदेश त्यांनी गीतातून आणि सुंदर नृत्यातून दिला. हे पथनाट्य पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनातून आणि विद्यार्थ्यांच्या नृत्य आविष्कातून हे पथनाट्य यशस्वी झाले. विविध उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पालक हिरारीने भाग घेत असतात, असे समितीचे अध्यक्ष मंगेश जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 39.8°; 40 अंश पार होण्याची शक्यता

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

SCROLL FOR NEXT