मुंबई

उद्घाटन सोहळ्याच्या तारखेत बदल

CD

उद्‍घाटन सोहळ्याच्या तारखेत बदल

विक्रमगड (बातमीदार) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे वाडा नागरी सहकारी पतसंस्थेचा विक्रमगड शाखेचा उद्‍घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
वाडा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विक्रमगड शाखेचे उद्‍घाटन २९ जानेवारी रोजी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते करण्याचे जाहीर करण्यात आले होते, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र शासनामार्फत २८ ते ३० जानेवारी यादरम्यान शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने सदर उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. उद्घाटनाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पतसंस्थेमार्फत जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT