मुंबई

वैज्ञानिक संकल्पनांना ‘नाटुकली’चे व्यासपीठ

CD

वैज्ञानिक संकल्पनांना ‘नाटुकली’चे व्यासपीठ
भाईंदर, ता.३१ (बातमीदार): विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा, या उद्देशाने मिरा भाईंदरमध्ये विज्ञान नाटुकली स्पर्धा होणार आहे. ग्रंथाली प्रतिभांगण, मराठी एकीकरण समिती (एक लोकचळवळ), मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३ फेब्रुवारीला लता मंगेशकर नाट्यगृहात ही स्पर्धा होणार आहे.
मीरा-भाईंदर महापालिका तसेच खासगी मराठी शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. नाट्याच्या माध्यमातून विज्ञान सोप्या, प्रभावी भाषेत मांडता यावे, हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित होणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व मराठी भाषिक शाळांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: अर्थसंकल्पाच्या दिवशीच महागाईचा स्फोट! गॅस सिलिंडर महाग, छोट्या उद्योगांना जबर धक्का

Latest Marathi News Union Budget 2026 Live : आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार; सर्वसामान्यांपासून उद्योगजगताचे बजेटकडे लक्ष

Tax-Free Nations : कराच्या स्वरूपात ‘या’ देशांमध्ये जनतेकडून एकही रुपया केला जात नाही वसूल!

मुंबईत आजपासून नवी वाहतूक नियमावली, अवजड वाहनं ते पार्किंगसाठी कडक नियम

Maharashtra Weather Update : फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी वातावरणात बदल, IMD चा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT