मुंबई

खेळाडू वृत्तीचे पालघरमध्ये दर्शन

CD

खेळाडू वृत्तीचे पालघरमध्ये दर्शन
एस.टी.कदम ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची सांगता
पालघर, ता.१ (बातमीदार)ः मुंबई क्रिकेट असोसिएशनची अधिकृत मान्यता असलेल्या एस. टी. कदम आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा उत्साहात व पार पडली. या स्पर्धेत पालघर तसेच परिसरातील १७ शालेय संघांनी सहभागी होताना उत्कृष्ट खेळ, शिस्त, खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ही स्पर्धा केली. अंतिम सामन्यात बोईसरच्या तारापूर विद्या मंदिर, संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले, तर पालघरच्या एस.टी.कदम विद्यालय संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद मिळविले. स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीने विशेष लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट फलंदाजीसाठी जान्मेय पाटीलला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले, तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निमिष देवची निवड करण्यात आली. अष्टपैलू कामगिरीसाठी जान्मेय पाटीलला सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : कांदळवन वाचवण्यासाठी मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरात नागरिकांचे मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT