मुंबई

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक उपक्रम

CD

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक उपक्रम

प्रभादेवी, ता. ३१ (बातमीदार) : माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात नुकताच विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक उपक्रम पार पडला. उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या व्याख्यानमालेत यावर्षी ‘पर्यावरण : चित्रपट आणि व्यवहार’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
चर्चासत्रात मराठी चित्रपटाला ऑस्करपर्यंत नेणारे दिग्दर्शक संदीप सावंत आणि समाजमाध्यमात ‘कोकणी रानमाणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेला पर्यावरण कार्यकर्ता प्रसाद गावडे या दोन मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मुलाखतकार म्हणून डॉ. गायत्री लेले यांनी चर्चेची सूत्रे सांभाळली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कामिनी पाटील, जनसंज्ञापन व माध्यम विभागातील आश्लेषा रांगणेकर आणि डॉ. कौस्तुभ जोशी तसेच मराठी विभागातील शिक्षिका आश्लेषा राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT