मुंबई

डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

CD

डम्परच्या धडकेत महिलेचा मृत्यू
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील गंधारी पुलाजवळ एका डम्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. कल्याणनजीक शनिवारी रात्री बापगावहून कल्याणच्या दिशेने येत असताना गांधारी पुलाजवळ दुचाकीचा अपघात झाला. डम्परने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीचालक हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचत पंचनामा करून प्रक्रिया सुरू केल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT