मुंबई

पालघरच्या विकासाला अर्थसंकल्पातून दिशा

CD

पालघरच्या विकासाला अर्थसंकल्पातून दिशा
पालघर ः केंद्रीय अर्थसंकल्पत आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी बजेटमध्ये भर देण्यात आल्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील मुलींना सुरक्षा आणि शिक्षण देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सुसज्ज गर्ल्स हॉस्टेल अर्थात मुलींच्या वसतिगृहासाठी तरतूद केली गेली आहे. त्यामुळे ग्रामीण दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. ग्रामीण गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंना आणि हस्तकलेसाठी हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. महिलांची उत्पादने शहरात आणि जागतिक स्तरावर विकण्यासाठी उपक्रम राबविला जाणार असल्याने पालघरचे अर्थकारण अधिक भक्कम होणार आहे. तसेच मासळीवर कोणताही कर लागू करणार नसल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प पालघरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज विद्यार्थ्याला वडिलांची कॉलेजमध्ये घुसून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त! प्रति 100 ग्रॅममागे तब्बल 95,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलार पोर्टल बदलांवरून महावितरणविरोधात मोर्चा

Maharashtra Weather Alert : राज्यात उन्हाचा भडका की पावसाची एन्ट्री? पुढील 48 तास ठरणार निर्णायक; हवामान खात्याचा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा!

'रक्ताच्या उलट्या झाल्या, बेशुद्ध पडले अन्...' दीपाली सय्यदने सांगितला भंयकर प्रसंग, म्हणाली..'माझे डोळे वर गेले आणि...'

SCROLL FOR NEXT