मुंबई

संदीप म्हात्रे यांचा सन्मान

CD

संदीप म्हात्रे यांचा सन्मान
विरार (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीच्या चार दिवसांत कर्तव्यावरील २५० पोलिसबांधवांना विनामूल्य भोजनसेवा प्रदान केल्याबद्दल वसई पोलिस दलाकडून संदीप म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला आहे. हा सन्मान पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांच्या हस्ते भुईगावच्या श्री स्वामी समर्थ मठात करण्यात आला. या वेळी श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक संदीप म्हात्रे यांना विशेष सन्मानपत्र व पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT