मुंबई

ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

CD

ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

घाटकोपर, ता. २ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १२४ येथील शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका सकीना अयुब शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (ता. १) सायंकाळी सात वाजता शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटन समारंभाला विभागप्रमुख सुरेश पाटील, युवासेना मुंबई समन्वयक इम्रान शेख, प्रभाग १२३चे नगरसेवक सुनील मोरे, राजोल पाटील, विधानसभाप्रमुख सुभाष पवार, शाखाप्रमुख संजय कदम, अजय भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

Kolhapur Amababi Temple : पायाला बसणार नाहीत आता चटके; मंदिर परिसर, दर्शन रांग मार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

Latest Marathi News Live Update : टेंडर वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक; जीवे मारण्याची धमकी, राहात्यात खळबळ

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

SCROLL FOR NEXT