मुंबई

जाबर कुळ परिवाराचा मेळावा

CD

जाबर कूळ परिवाराचा मेळावा
जव्हार (बातमीदार) ः तालुक्यातील शिवाचापाडा येथे आदिवासी समुदायातील जाबर कूळ परिवाराच्या पारंपरिक आठव्या कूळ मेळाव्याने सामाजिक एकोप्याचा सकारात्मक संदेश दिला. या मेळाव्यातून पारंपरिक पद्धतीने आदिवासी संस्कृतीचे जतन, आधुनिक विचारांचा समतोल साधण्याचा प्रयत्न ठळकपणे दिसून आला. काहळी, तारपा नृत्याच्या निनादात कुलदैवताची विधिवत मिरवणूक काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या मेळाव्यास घिवंडा ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण फुफाने, अध्यक्ष अर्जुन जाबर, प्रमुख पाहुणे दिनेश जाबर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगलुरु महामार्गावर नवीन कात्र बोगद्याजवळील दरी पुलाजवळ कंटनेर आणि चार वाहनांचा भीषण अपघात

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT