मुंबई

रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता

CD

रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता
तारपावादक भिकल्या धिंडा यांचा सत्कार
बोईसर, ता. ४ (वार्ताहर) ः पालघर जिल्हा पोलिस दलाच्या ३७वे रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता लालौंडे-फुलाचा पाडा अधिकारी मैदानात उत्साहात झाला. या वेळी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तारपावादक भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
रस्ता अपघात रोखणे, अपघातमुक्त पालघर जिल्हा उद्दिष्ट ठेवून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात आले. या कार्यक्रमात पोलिस दलासह परिवहन, वाहतूक पोलिस, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांचा सहभाग होता. प्रशासकीय कारणांमुळे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, पोलिस उपअधीक्षक रवींद्र नाईक यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. या वेळी कार्यक्रमात वाहतूक नियम, सायबर गुन्हेगारी, पर्यावरण संरक्षण, अंधश्रद्धा व बालविवाह यांसारख्या विषयांवर आधारित नाटिका, नृत्य, गीत, मिमिक्री सादर करण्यात आली. तसेच नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, सायबर जनजागृती उपक्रम राबवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Income Tax Rule : ऑडिटमध्ये उशीर झाला तर थेट 75,000 रुपयांचा दंड! काय आहे नवीन नियम?

Latest Marathi News Live Update : भरधाव इन्होवा कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात

Pargaon News : टाव्हरेवाडीच्या दोन भावांच्या गोठ्यातील संकरीत कालवडींचा राज्यात गवगवा; विविध कृषि प्रदर्शनात ठरत आहे अव्व्ल

Aircraft Technical Faults India : वर्षभरात किती विमानांमध्ये उद्भवला बिघाड? ; मंत्री मोहोळ यांनी लोकसभेत आकडाच सांगितला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT