मुंबई

मुलुंडमध्ये गायत्री महायज्ञ

CD

मुलुंडमध्ये गायत्री महायज्ञ
मुलुंड, ता. ५ (बातमीदार) ः मुलुंडमध्ये रविवारी (ता. ८) गायत्री महायज्ञाचे आयोजन दयानंद वैदिक हायस्कूल, चंदनबाग लेन येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विश्र्वशांती आणि साधक वृंदाच्या हितासाठी आयोजित करण्यात आला असल्याचे आमदार कोटेचा यांनी सांगितले. यामध्ये ११ कुंडी गायत्री महायज्ञ, प्रसाद आदींचा समावेश असणार आहे. तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: ''तिरुपती प्रसादम लाडूत बाथरूम क्लिनर केमिकल्सयुक्त तुपाचा वापर झाला होता'' ; चंद्राबाबू नायडूंचा मोठा दावा!

Gold And Silver Rate: सोने-चांदीसाठी ‘सुवर्णकाळ’? दरांबाबत बाबा वांगांचा धक्कादायक अंदाज; नेमका काय दावा केला?

Latest Marathi News Live Update : सफदरजंग परिसरात एनडीएमसीच्या एका गोदामाला भीषण आग

Sharad Pawar: मुंबई महापालिकेत पवारांचा वेगळाच गेम! एकमेव नगरसेवकाची साथ भलत्याच पक्षाला?

FASTag Annual Pass : अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० लाख जणांनी खरेदी केले ‘फास्टॅग’ वार्षिक पास!

SCROLL FOR NEXT