मुंबई

कामगारांच्या अंगावर रसायनांचे थर

CD

कामगारांच्या अंगावर रसायनांचे थर
तारापूर औद्योगिक वसाहतीत बेकायदा वाहतूक
बोईसर, ता. ७ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात धोकादायक रसायनांच्या वाहतुकीदरम्यान कामगारांना हातमोजे, मास्क, गॉगल्स किंवा संरक्षक कपडे नसल्याचे संपूर्ण शरीर निळ्या रंगाच्या माखले होते. या प्रकारामुळे कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे.
गोमती केमिकल प्रा. लि. (ई-२०) येथून ऑरगॅनिक अमाईन जॉबवर्कसाठी शिवशक्ती फार्मा केम (जे-२३३) येथे पाठवण्यात आली होती. रसायनांची वाहतूक सुमारे २० ड्रमद्वारे टेम्पोमधून करण्यात आली; मात्र रसायनांशी थेट संपर्क झाल्यामुळे कामगारांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच त्वचा, श्वासावाटे रसायन शरीरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
----------------------------------
कारवाई गरजेची
वाहतुकीदरम्यान ड्रम फुटला, गळती झाली किंवा स्फोटासारखी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धोकादायक रसायनांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची पुण्यासाठी पहिलीच डीपीसी बैठक; १ हजार ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीचा छळ करणाऱ्या आरोपीस कोर्टात आणताना महिलांनी चोपले

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

SCROLL FOR NEXT