Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Abhishek Sharma illness update T20 World Cup: टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही, मात्र तो संघासोबत स्टेडियममध्ये उपस्थित होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
Why Abhishek Sharma missed IND vs NAM

Why Abhishek Sharma missed IND vs NAM

esakal

Updated on

BCCI medical update on Abhishek Sharma: भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरला. भारत-नामिबिया सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी अभिषेक शर्मा व जसप्रीत बुमराह हे आजारी पडले होते. जसप्रीत पूर्णपणे बरा झाला असून तो प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला. अभिषेकही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेत आज मैदनावर दिसला होता. पण, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा न मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com