मुंबई

पोलिस भरतीकडे तरुणांचा कल

CD

पोलिस भरतीकडे तरुणांचा कल
जिल्ह्यातील १७५ जागांसाठी ९,१०१ जणांचे अर्ज
पालघर, ता. ९ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील पोलिस पदाच्या १७५ जागांसाठी ९,१०१ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या भरतीसाठीची मैदान चाचणी बुधवार (ता. ११) ते बुधवार (ता. २५)दरम्यान जिल्ह्यातील कोळगाव येथील पोलिस परेड मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच अन्य ठिकाणाहून येणाऱ्या पोलिस भरतीच्या उमेदवारांच्या सोयीसाठी पालघर रेल्वे, एसटी स्थानक येथे पोलिस भरती हेल्प डेस्क मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच पालघर रेल्वे स्थानक, बस स्थानकावर उमेदवारांसाठी सूचनांचे फलक लावण्यात आलेले आहे. पालघर जिल्हा पोलिस दलाकडून लांबून येणाऱ्या उमेदवारासाठी पालघरच्या हुतात्मा चौकाजवळील अंबा माता मंदिर येथील सभागृहात महिला उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी उमरोळी ग्रामपंचायत सभागृह व टेंभोडे येथील पद्मनाभ स्वामी मंदिर सभागृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
----------------------------
येथे साधा संपर्क
- पोलिस भरतीसाठी आलेल्या मैदानी चाचणीच्या प्रसंगी उपस्थित राहताना उमेदवाराने प्रकारची डिजिटल स्मार्ट घड्याळ अथवा इतर तांत्रिक साहित्याचा वापर करता येणार नाही. तसेच डमी उमेदवार अथवा उत्तेजक द्रव्य घेतल्यास कारवाई होणार आहे.
- कोणत्याही व्यक्तीकडून ओळखीचे अथवा आम्हीच दाखवून किंवा पैशाचे मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक व्यवहाराच्या संशय आल्यास पोलिस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२५२५-२५५३००/०२५२५-२०५३१४ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT