मुंबई

धकाधकीच्या जीवनात योग गरजेचा

CD

धकाधकीच्या जीवनात योग गरजेचा
भुईगावमध्ये फा. ज्यो आल्मेडा यांचे प्रतिपादन
वसई, ता. १० (बातमीदार)ः जीवनात चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम, योग्य आहार व चांगल्या सवयी आवश्यक आहेत. सद्यःस्थितीत रुजलेली खाद्यसंस्कृती धोकादायक ठरत आहे. त्याकरिता योगसाधना आवश्यक असल्याचे अध्यक्ष फादर ज्यो आल्मेडा यांनी सांगितले.
भुईगाव येथील युवा विकास संस्था आणि युवक वाचनालयातर्फे स्पिरीट योग प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी योगसाधक व नवनिर्वाचित नगरसेवक अरुणा डाबरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रशिक्षणात २५ महिलांनी सहभाग घेतला होता. योगसाधक मायकल परेरा यांच्या मार्गदर्शनात १२ आठवड्यांचे योग प्रशिक्षण पूर्ण केले. योगसाधक वैशाली डाबरे, उदया डायस, रोविना डाबरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमातील अनुभव कथन केले, तर आर्वी डिसोजा, स्नेहल डाबरे, लायरा डिसोजा, सोनिया मार्टिन, शुभांगी डाबरे यांनी योगासने प्रात्यक्षिके सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशन समोर कंटेनर व पिकअपचा अपघात एक ठार, तीन जखमी

Crime: प्रेम प्रकरण की आणखी काही...? आत्या आणि भाचीनं एकाच वेळी जीवन संपवलं; पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

Rahul Gandhi: ''राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस देणार'', संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू स्पष्टच बोलले

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT