मुंबई

पावसाळ्याआधीच शिक्षण विभाग सतर्क

CD

यंदा पावसाळ्यापूर्वीच
विद्यार्थ्यांना छत्रीवाटप
मुंबई, ता. १० : महापालिका शाळांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच छत्रीवाटप केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने निविदा प्रक्रिया राबवली असून, २ मार्चला निविदा उघडण्यात येणार आहे.
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश, बूट, बॅग इत्यादी २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप केले जाते; परंतु शालेय वस्तू वाटपात दरवर्षी उशीर होतो. यावरून होणारी टीका लक्षात घेत यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच छत्री पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

Mumbai Rain: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला नागरिक, काही वेळापूर्वीच म्हणाल्या होत्या, मॅनहोल उघडे ठेवल्यास कारवाई करू; VIDEO समोर

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळली

सोनम ते सिया व्हाया मुस्कान! प्रेमात आंधळं होत पतीला संपवलं, कुणी तुकडे केले, कुणी ड्रममध्ये भरलं, तर कुणी दरीत ढकललं...

Pune Lonavala Railway: पुणे विभागाचा मोठा निर्णय! दररोज दोन लाख प्रवाशांना दिलासा; पुणे-लोणावळा मार्गावर मोठे रेल्वे काम सुरू

SCROLL FOR NEXT