मुंबई

निराधार मुलीचा वाढदिवस साजरा

CD

निराधार मुलीचा वाढदिवस साजरा

मुरबाड, ता. १२ (वार्ताहर) : प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सचिव मिलिंद जगताप यांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील कान्होळ अंगणवाडी शाळेत कल्पना मुकणे या निराधार दिव्यांग मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वयाच्या आठ वर्षांपर्यंत या मुलीने वाढदिवस साजरा केला नव्हता; मात्र यंदा तिचा वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद शाळा कान्होळ शिक्षकवृंद, अंगणवाडी शिक्षिका सुरेखा दवणे, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, अंगणवाडी शाळेचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांनी या मुलीला आशीर्वाद दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

Junnar Khirehwar News: जुन्नरच्या खिरेश्वरमध्ये माती माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध माती वाहतूक करणारे वाहन जप्त

Amravati Crime : दोन पीडितांवर अमरावतीमध्ये अत्याचार; आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटीचे गठण

SCROLL FOR NEXT