मुंबई

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची धारावीला भेट

CD

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची धारावीला भेट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकासाच्या माध्यमातून कायापालट केला जाणार असून, येथील पात्र रहिवाशांना धारावीतच हक्काचे घर दिले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पाची बुधवारी (ता. ११) २०२५ च्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. या वेळी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख सचिव असीम कुमार गुप्ता उपस्थित होते. धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि ‘एनएमडीपीएल’ या अदाणीच्या कंपनीकडून पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे लाखभर झोपडीधारकांच्या घरोघर जाऊन सर्व्हेक्षण केले आहे. या प्रकल्पाबाबत डीआरपीच्या अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पाविषयी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

SCROLL FOR NEXT