मुंबई

एकल महिलांच्या सन्मानासाठी पुढाकार

CD

एकल महिलांच्या सन्मानासाठी पुढाकार
मालाड, ता. १२ (बातमीदार) ः सफल विकास वेल्फेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी काचपाडा यांच्या वतीने यंदाचा व्हॅलेंटाइन डे एकल महिलांसोबत साजरा करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘एकल महिलांसोबत एक दिवस’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. १४) सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राष्ट्र सेवा दलाच्या मालवणी येथील कार्यालयात मालवणी क्र. २/३, नीलम स्टुडिओजवळ, मालवणी, मालाड पश्चिम येथे होणार आहे. एकल महिलांच्या सन्मान, समर्थन आणि आनंदासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना आधार व प्रेरणा द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत एकल महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT