मुंबई

निबंध स्पर्धेत मनोज कनोजिया प्रथम

CD

निबंध स्पर्धेत मनोज कनोजिया प्रथम
मुंबई, ता. १४ ः महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या वतीने ऊर्जा संवर्धनावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. सांताक्रूझ पश्चिमेतील पालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेचा दहावीतील विद्यार्थी मनोज रामकिशोर कनोजिया याने स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील सुवर्णा पाटील या विद्यार्थिनीने दुसरा, अहिल्यानगर जिल्ह्यातील वेदांती वाणी या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावला. सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावर शिक्षकांचा भर असतो, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT