मुंबई

विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शन

CD

अंतराळ प्रदर्शनाचे आयोजन

पालघर, ता. १४ (बातमीदार) : येथील सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनाचे आयोजन १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान केले आहे. हे प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी निःशुल्क असणार आहे.
सेंट जॉन विद्या संकुलनात हे अंतराळ प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुले असेल. नागरिकांमध्ये अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करणे, वैज्ञानिक ज्ञान समाजाला सहजपणे समजावे, तसेच आंतरराष्ट्रीय संबंधित क्षेत्रामध्ये कुतूहल निर्माण करणे हे या प्रदर्शनाचा उद्देश आहे. विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनात उपग्रह, तंत्रज्ञान, अंतराळ मोहीम आणि प्रक्षेपण वाहनांसंबंधी प्रदर्शन व शैक्षणिक नमुने सादर करण्यात येणार आहेत. अंतराळ विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना, उपग्रहाचे कार्यतत्त्व तसेच अंतराळ मोहिमांमध्ये प्रक्षेपण वाहनांची भूमिका समजून सांगण्यासाठी दृश्य मॉडेल्स चार्ट आणि संवादात्मक सादरीकरणातून विविध क्षेत्रात अंतराळ कार्यक्रमातील घटकांची उपयुक्तता समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहितीही या वेळी आयोजकांकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : गोंदियात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Bavchi ZP Election : ‘क्रॉस वोटिंग’ राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय; समन्वयाचा अभाव नडला, शिवसेनेला ताकद नसताना बावची, गोटखिंडी गणात विजय

SCROLL FOR NEXT