मुंबई

‘उडाण’मुळे कलागुणांना वाव

CD

‘उडाण’मुळे कलागुणांना वाव
जव्हार, ता. १७ (बातमीदार)ः आदिवासी आणि दुर्गम भागात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण आणि स्पर्धा याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जात होते, परंतु युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलकडून ‘उडाण’ उपक्रमातून विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहे.
तीनदिवसीय उडाण उत्सवात मुलांना विविध कलागुणांचे दर्शन करण्याची संधी मिळाली. फॅन्सी ड्रेस, एकांकी नृत्य, समूह नृत्य यांचा सहभाग करण्यात आला होता. अतिशय आकर्षक आणि नियोजन पद्धतीने उपक्रमाला सुरुवात झाली. या वेळी आदर्श विद्यार्थी म्हणून अंशरा मुल्ला, तर उत्कृष्ट शिक्षिका म्हणून विशाखा साळवे, ओमकार कुलकर्णी आदर्श कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली. या वेळी जव्हार पोलिस ठाणे येथील पोलिस निरीक्षक विजय मुतडक यांनी जनसंवाद अभियानांतर्गत गुड टच बॅड टच, महिलांवरील अत्याचार, सायबर क्राइम, लैंगिक अत्याचार, रस्ते वाहतूक सुरक्षा, मूलभूत कायदे आणि बालविवाह अशा सखोल भाष्य करीत विद्यार्थ्यांची संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: बुधवार पेठेत पुन्हा मोठी पोलिस कारवाई, ११ बांगलादेशी महिलांसह २२ जण ताब्यात; मानव तस्करीचा संशय

MMRDA: मुलुंड मेट्रो अपघातानंतर एमएमआरडीएचा मोठा निर्णय

अजितदादांचं विमान मुद्दाम आदळवलं, पायलट ते DGCAच्या तपासाबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप

'ना वायफाय ना इंटरनेट गच्चीवर...' गौतमी पाटीलने ओंकारसाठी घेतला खास उखाणा, VIRAL VIDEO

Latest Marathi News Live Update : मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना,डंपर घरावर पलटला

SCROLL FOR NEXT