मुंबई

डायबेटिक फूट क्लिनिकची सुरुवात

CD

वोक्हार्ट रुग्णालयात डायबेटिक फूट विभागाची सुरुवात
विरार (बातमीदार) : मिरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात डायबेटिक फूट विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. या विभागात लवकरच निदान, समन्वित उपचार आणि पाय वाचवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
डायबेटिक फूट म्हणजे मधुमेहात पायाला होणारा संसर्ग. भारतात या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याबाबत वेळीच योग्य उपचार मिळाल्यास भविष्यातील गंभीर परिणाम टाळता येतात. त्यामुळे डायबेटिक फूट विभाग महत्त्वाचा असतो. वोक्हार्ट रुग्णालयातील या विभागाचे नेतृत्त्व डॉ. वसीम शेख (एमबीबीएस, डीएनबी, जनरल सर्जरी) हे करणार आहेत. डायबेटिक फूटसंदर्भात त्यांना दांडगा अनुभव आहे. या विभागात मल्टिडिसिप्लिनरी आणि एंडो-फर्स्ट पद्धतीचा अवलंब केला सजाणार असून, शस्त्रक्रिया, व्हॅस्क्युलर, न्यूरोलॉजी आणि वाउंड केअर तज्ज्ञ एकत्रितपणे रुग्णांवर उपचार करणार आहेत. याबाबत वोक्हार्ट रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी सुशील कुमार यांनी सांगितले की, डायबेटिक फूट ही आज मधुमेही रुग्णांमध्ये वाढत चालणारा मोठा विकार आहे. या विशेष विभागाद्वारे आम्ही लवकर तपासणी, वेळेवर उपचार आणि नियोजित व्यवस्थापनावर भर देऊन गुंतागुंत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : टिटवाळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, 15 वाहनांचा चुराडा

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

SCROLL FOR NEXT