मुंबई

''बँजो.. सूर ताल आयुष्याचे'' या पुस्तकाचे प्रकाशन

CD

शिवडीत ‘बँजो’ पुस्तकाचे प्रकाशन

शिवडी (बातमीदार) : ‘आम्ही वडाळा पूर्वकर’ संस्थेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार तसेच समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी फणसेकर लिखित ‘बँजो’ या वादक कलाकार यांच्या आयुष्यावरील महाराष्ट्रातील पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. वडाळाच्या वी. जे. टी. आय. महाविद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात चित्रपट श्रुष्टितील जेष्ठ बँजो वादक संगीतकार युसुफ दरबार, जेष्ठ कच्ची बाजा सम्राट इब्राहिम दाऊद, डॉ. मेखला नाईक, सामाजिक कार्यकर्त्यां असुंता डिसोझा, हेमलता सदाशिवम, फादर ब्रास्टीन, जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक प्रणिल आचरेकर, शिक्षिका मिताली तांबे, साहित्यिका वर्षां भाबल, गिरगावचा राजा गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कनावजे, शिक्षक कृष्णाजी कोल्हे, ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी गावडे, संगीतकार राजेश चिखलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PPF vs ELSS vs NPS: 5,000 रुपयांची दरमहा गुंतवल्यास कुठे मिळेल जास्त परतावा? 15 वर्षांत किती तयार होईल फंड

Ankshastra : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात प्रचंड कृतघ्न; चांगुलपणाची कधीच करत नाहीत परतफेड, मित्र म्हणून मदत करण्यापूर्वी नक्की करा विचार

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

Indian Railways Free journey : 'या' लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार, वाचणार हजारो रुपये; काय आहे MST योजना?

MPSC Success Story: ऊसतोड मजुराच्या मुलाची जिद्दीची कमाल; तांड्यावरून न्यायालयापर्यंतचा प्रवास, ज्ञानेश्वर चव्हाण झाले न्यायाधीश!

SCROLL FOR NEXT