मुंबई

विक्रमगड येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

CD

विक्रमगड येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : विक्रमगड येथे शिवभक्त मावळे मंडळ पुरस्कृत व पोलिस मित्रपरिवार पालघर जिल्हा आयोजित शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
विक्रमगड येथील पाटील पाडा, शिवजयंती चौक येथे साजरा झालेल्या कार्यक्रमात विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अजित गोळे यांच्या हस्ते शिवपूजन करून उत्सव सुरू करण्यात आला. याप्रसंगी विक्रमगड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार उत्तम बिरारी, समीर आळशी, शिवभक्त मावळे मंडळाचे संस्थापक पंकज पाटील, दिनेश भानुशाली तसेच शिवभक्त मावळे मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गेली २२ वर्षे हा उत्सव अविरतपणे साजरा केला जात असल्याचे मंडळाचे संस्थापक पंकज पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT