मुंबई

सहलीतून विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी

CD

शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांचा उत्साह

जव्हार, ता. २२ (बातमीदार) : गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जव्हार येथील वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. ही सहल जयपूर (राजस्थान) येथे नेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी उपलब्ध झाली.
या सहलीत ३४ विद्यार्थी व चार प्राध्यापक सहभागी झाले होते. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशिल्प वारशाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, तसेच अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांचे प्रत्यक्ष निरीक्षण करता यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी आमेर किल्ला, हवा महल, जंतरमंतर, सिटी पॅलेस तसेच जल महल या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. या ठिकाणांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वास्तुशैली, पर्यटन व्यवस्थापन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम, याबाबत विद्यार्थ्यांनी सखोल माहिती घेतली. प्रत्यक्ष पाहणीमुळे त्यांच्या ज्ञानात भर पडून अभ्यास अधिक समृद्ध झाला. सहलीचे नियोजन हे महाविद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र जाधव, विनायक खातळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण; दहा कोटींचे होते बक्षीस

SCROLL FOR NEXT