मुंबई

रायगड पोलिस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

CD

रायगड पोलिस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) : रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले असून पोलिस दलात महत्त्वाचे फेरबदल झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोलाडचे नितीन मोहिते यांची खोपोली येथे, दिघी सागरीचे हनुमंत शिंदे यांची अलिबाग येथे, गोरेगावचे विजय सुर्वे यांची माणगाव येथे, तर माथेरानचे अनिल सोनोने यांची कर्जत येथे बदली करण्यात आली. रिक्त जागी अलिबाग येथून सरिता मुसळे यांची माथेरान येथे, खालापूरचे संतोष आवटी यांची दिघी सागरी येथे, नरेंद्र बेलदार यांची गोरेगाव येथे, भारत फारणे यांची कोलाड येथे नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा वाहतूक शाखेचे अभिजीत भुजबळ यांची रसायनी येथे, सरिता चव्हाण यांची वाहतूक शाखेत तर स्मिता पाटील यांची भरोसा सेलमध्ये नियुक्ती झाली. सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT