मुंबई

हरिश्चंद्र पालव यांचे निधन

CD

हरिश्चंद्र पालव यांचे निधन
मुलुंड, ता. २४ (बातमीदार) ः ज्‍येष्ठ शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र (मामा) दामोदर पालव (वय ८२) यांचे कांजूरमार्ग येथे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. अत्यंत मनमिळावू आणि अभ्यासूवृत्तीचे असलेल्या पालव यांनी संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला आणि नवीन शिवसैनिकांना नेहमी मार्गदर्शन केले. मामा या टोपण नावाने ते विभागात प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाबाबत आमदार सुनील राऊत, बाबा कदम, श्वेता पावसकर, दीपक सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

मुंबई-कोकण दुवा आणखी मजबूत होणार! महत्त्वाच्या खाडी पूल प्रकल्पाला गती; आता अंतर कमी अन् वेळही वाचणार, पाहा संपूर्ण आराखडा...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

SCROLL FOR NEXT