मुंबई

ब्रिजच्या भिंतींच्या गॅपमध्ये अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका

CD

मांजरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे महापालिकेच्या हद्दीतील गोकूळ नगर येथील पुलाच्या दोन भिंतींमधील जागेत अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता.२४) सकाळी समोर आल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या तत्परतेमुळे त्या मांजरीच्या पिल्लाला जीवनदान मिळाले.
गोकुळ नगर येथील पुलाच्या दोन भिंतींच्या रिकाम्या जागेत मांजरीचे पिल्लू अडकल्याची माहिती दक्ष नागरिक कारंडे नामक व्यक्तीने फोनवरून मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, त्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित पद्धतीने बचावकार्य राबवत अडकलेल्या पिल्लाला बाहेर काढून जीवनदान दिले. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: एनसीईआरटीचा धडा वादाच्या भोवऱ्यात! न्यायिक भ्रष्टाचार प्रकरणावर सरन्यायाधीशांचा थेट इशारा!

Viral News : आजोबांनी इंग्रजांना दिले होते ३५००० रुपयांचे कर्ज, नातू १०९ वर्षांनंतर करणार कोट्यवधी वसूल, ब्रिटिश सरकारला पाठवणार नोटीस

'परदेसी..' गाण्यामुळे झाली सुपरस्टार, संगीतकाराबरोबर अफेअर आणि आईचा विरोध; आता काय करते ही अभिनेत्री?

Sun on Earth : 100,000,000°C ची उष्णता! चक्क पृथ्वीवर 'सूर्य' बनवतायत बिल गेट्स, जगभर चर्चेत असलेला 'Infinity One' प्रोजेक्ट काय आहे?

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

SCROLL FOR NEXT