फोटो ओळ
मुंबईत ः मंत्र्यांच्या कार्यालयात लाच घेताना पकडल्याच्या आरोपावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला अटक झाली. मंगळवारी काँग्रेस आमदारांनी विधिमंडळ इमारतीच्या पायऱ्यांवर निदर्शने केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (विजय बाटे सकाळ छायाचित्र सेवा)
मुंबई : गोवंडीतील वायू प्रदूषणाबाबत लक्ष केंद्रित करण्यासाठी अबू आझमी यांनी विधान भवन परिसरात असा बॅनर हातात धरला होता. यामध्ये प्रदूषण करणाऱ्या युनिट्सवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (विजय बाटे सकाळ छायाचित्र सेवा)
अर्थसंकल्पी अधिवेशनासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधिमंडळात आगमन झाले. (विजय बाटे सकाळ छायाचित्र सेवा)
विधानभवन येथे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.