मुंबई

कुडूस केंद्रावर भातखरेदी सुरू

CD

कुडूस केंद्रावर भातखरेदी सुरू
वाडा (बातमीदार)ः तालुक्यातील कुडूस येथे आदिवासी विकास महामंडळाकडून धानखरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात तीन हजार २९४ क्विंटल भाताची खरेदी केली असून, ६९७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून ठेवल्याची माहिती केंद्रप्रमुख प्रदीप जाधव यांनी दिली.
आदिवासी विकास महामंडळाकडून वाडा तालुक्यातील गुहीर, कळंभे, गोऱ्हे, पोशेरी, परळी, सारशी, कुडूस, कोनसई व मानिवली या नऊ केंद्रांवर धानखरेदी केली जाते. कुडूस येथे पहिल्यांदाच केंद्र सुरू केले असून, त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन हजार २९४ क्विंटल भाताची खरेदी झाली असून, ६९७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन भातासाठी अर्ज केले आहेत. परिसरातील ५२ गावांतील शेतकऱ्यांची १० ते १५ किलोमीटरवर असलेल्या पासोडी पाडा येथे जाण्याची पायपीट थांबली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik Case: टीसीएस प्रकरणात नवा ट्विस्ट! 'एचआर' निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत

Shaktipeeth Highway : ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्याची शासनाकडून उपेक्षा? शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात समावेश, पण ग्रामपंचायतीसमोर मोठं आव्हान

पुढचे 24 तास महत्त्वाचे! मीन राशीत 'चतुर्ग्रही राजयोग'; लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने 'या' 5 राशी होणार मालामाल!

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT