मुंबई

मुसारणे शाळेची क्षेत्रभेट उत्साहात

CD

मुसारणे शाळेची क्षेत्रभेट उत्साहात
वाडा, ता. २५ (बातमीदार) ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसारणे येथील विद्यार्थी, शिक्षक व काही पालकांच्या सहभागातून शैक्षणिक क्षेत्रभेट वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या वेळी ‘पुस्तकाबाहेरचे शिक्षण’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे.
क्षेत्रभेटीची सुरुवात मेट येथील पंजाब नॅशनल बँक शाखेला भेट देऊन झाली. बँकेतील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बचत खात्याचे महत्त्व, पैसे जमा-काढण्याची पद्धत, डिजिटल व्यवहार तसेच आर्थिक शिस्त याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. आर्थिक साक्षरतेची बीजे लहान वयातच रोवण्याचा हा प्रयत्न स्तुत्य मानला जात आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी मराडेपाडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे भेट देऊन इतिहासाचा सजीव अनुभव घेतला. मंदिर परिसरातील वातावरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा आणि त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT