मुंबई

मुरूम उत्खनन प्रकरणात नोटीस

CD

मुरूम उत्खनन प्रकरणात नोटीस
आगरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर कारवाई
मनोर, ता. २५ : पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील आगरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकासकामांसाठी मुरूम उत्खनन केल्याने सरपंचांना नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने ही कारवाई केली.
आगरवाडी ग्रामपंचायत हद्दीत सहा महिन्यांपूर्वी सुभोभीकरण तसेच विकासकामांसाठी माती-मुरुमाचा भराव करण्यात आला होता. याबाबत ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे तक्रार केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने आगरवाडीच्या मंडल अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून तहसील कार्यालयाकडे अहवाल सादर केला होता. त्याआधारे तहसीलदारांनी आगरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना नोटीस बजावली होती. दरम्यान, आगरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून शेकडो वाहने माती-मुरुमाची वाहतूक केली जात होती.
---------------------------
कारवाईवरून प्रश्नचिन्ह
११ ऑगस्ट २०२५मध्ये सुशोभीकरण, विकासकामांसाठी माती भराव केला होता. मात्र महसूल विभागाने तब्बल सहा महिन्यांनी पंचनामा करून १८ फेब्रुवारी २०२५ला नोटीस काढली आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT