मुंबई

महिला सशक्तीकरणावर व्याख्यान

CD

महिला सशक्तीकरणावर व्याख्यान
पालघर (बातमीदार) ः सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या वतीने ‘संविधानिक हक्क आणि कर्तव्ये’ विषयावरील सेमिनार घेण्यात आले. या वेळी संविधानाने महिलांना समानता, न्याय, सशक्तीकरणाचे अधिकार प्रदान केल्याचे व्याख्याता प्रा. सुप्रिया पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. तानाजी पोळ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आवश्यक मार्गदर्शन, सहकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनघा पाध्ये- देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास महिला विकास कक्षाच्या तसेच व्यवस्थापनाच्या सदस्या अमिता राऊत, प्रा. विवेक कुडू आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार सपाट पातळीवर बंद! कोणते सेक्टर दबावात? जाणून घ्या आजचा मार्केट ट्रेंड

Baramati Plane Crash : बारामतीत अजितदादांच्या विमानअपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांची पोलिस ठाण्यावर धडक...

Lohgaon Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर

Latest Marathi News Live Update : 148 महाड MIDC मधील एम्बॉलो कंपनीला पुन्हा आग; परिसरात भीतीचे वातावरण

Baramati Plane Crash : बारामती विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने; सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती

SCROLL FOR NEXT