मुंबई

मुंबई पुणे एक्सप्रेस वर 65 वर्षीय वृद्धाकडून तरुणीचा विनयभंग

CD

६५ वर्षीय वृद्धाकडून
तरुणीचा विनयभंग

खालापूर, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एसटी प्रवासात ६५ वर्षीय एका वृद्धाने एकोणीसवर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (ता. २५) घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून, वृद्धाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी पुणे येथे नोकरीस असून, मंगळवारी (ता. २४) स्वारगेट ते ठाणे असा एसटीने प्रवास करत होती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून आडोशी बोगद्यातून एसटी जात असताना मागील सीटवर बसलेल्या वृद्धाने पीडित तरुणी झोपलेली असताना तीला अश्लील स्पर्श करत मनास लज्जा उपन्न केली. पीडित तरुणीने याबाबत खोपोली पोलिस ठाणे येथे तक्रार दिली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT