मुंबई

नऊ वर्षीय मुलाला पित्याने दिले चटके

CD

नऊवर्षीय मुलाला पित्याने दिले चटके

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : नऊवर्षीय मुलाला इस्त्रीने कापड गरम करून त्याचे चटके दिल्याची धक्कादायक घटना आज भाईंदर पूर्व येथे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईचे छत्र हरपलेला पीडित मुलगा पित्यासोबत भाईंदर पूर्व येथे राहतो. तो उत्तर प्रदेशातील शाळेत शिकतो. डिसेंबरमध्ये सुट्टीत तो घरी आला असता पित्याने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण कोली. तसेच चक्क इस्त्रीने कापड गरम करून त्याचे चटके दिले. फेब्रुवारीत तो शाळेत गेला असता शिक्षकांनी मुलाच्या अंगावरील जखमा पाहिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. मुलाच्या आजीने नातवाला भाईंदरला आणून नवघर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी (ता. २३) गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : मोबाईलवरील ट्रॅफिक E Challan इग्नोर केल्यास थेट दोन प्रकारची कायदेशीर कारवाई; १९ लाख चलन थकित, ४१० कोटींच्या वसुलीची मोहीम

Banana Crop Insurance Controversy : सावधान! तुमचा पीकविमा दुसऱ्याच्या खात्यात तर जात नाही ना? रावेरमधील 'या' शेतकऱ्यासोबत घडला अजब प्रकार; बँकही झाली हतबल

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

पाय घसरला आणि.., पडता पडता थोडक्यात वाचली जेनिलिया, सोशल मीडियावर Viral Video

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT