मुंबई

घरांना करसवलतीची मागणी

CD

जुईनगर, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक अभिजित देसाई यांनी महापालिकेच्या सभागृहात मांडली. ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे प्रामुख्याने मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय नागरिकांची असल्याने त्यांना करसवलत दिल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. महागाई, घरखर्च आणि इतर आर्थिक ताण लक्षात घेता ही मागणी नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. मात्र, या प्रस्तावाचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सत्ताधारी गट आणि प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

हृदयस्पर्शी Video: फुटबॉल लागून 'SEAGULL' पक्षी कोसळला, खेळाडू त्वरित मदतीला धावला... CPR देऊन वाचवले प्राण...

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Explained : दक्षिण आफ्रिककडून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा, ही तर भारताची इच्छा! पण, का?

India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT