मुंबई

पोलीस भरतीत अपयश; तरुणीची आत्महत्या

CD

पोलिस भरतीत अपयश; तरुणीची आत्महत्या
अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) : पोलिस भरतीमध्ये अपयश येत असल्याने नैराश्यग्रस्त २६ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी संबंधित तरुणीने आई-वडिलांच्या नावे पत्र लिहिले असून, त्यामधून तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील जुना भेंडीपाडा परिसरात राहणारी प्रतीक्षा चंद्रशेखर राणे (वय २६) ही गेल्या काही वर्षांपासून पोलिस भरतीची तयारी करत होती; मात्र सातत्याने प्रयत्न करूनही यश न आल्याने ती मानसिक तणावाखाली होती. तिने गुरुवारी (ता. २६) आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : मार्वे पठारे वाडीतील अवैध बांधकामांवर कारवाई

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

SCROLL FOR NEXT