मुंबई

अोळ फोटो

CD

फोटो ओळ ः

मुंबई ः महाविकास आघाडीचे आमदार शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी शुक्रवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर महायुती सरकारविरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा भ्रष्टाचार, तसेच मराठी भाषा भवनाच्या मागणीसाठी निषेध आंदोलन केले.
़़़़़
मुंबई ः भांडुप येथील ब्राइट हायस्कूलमध्ये दोन्ही पायांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने झोपून पेपर लिहिला.
-------
मुंबई ः भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महिला आमदारांनी एकत्र येत विधान भवन परिसरात शुक्रवारी सेल्फी काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Horoscope : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात 4 राशींचा गोल्डन टाईम सुरु ! अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये यश

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

SCROLL FOR NEXT