मुंबई

मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर २२ मेट्रीक टन कच-यावर प्रक्रिया

CD

मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर २२ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया
२४ हेक्टर डम्पिंग ग्राउंडची जमीन पुन्हा मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः मुलुड डम्पिंग ग्राउंड येथील मार्च २०२६ पर्यंत उर्वरित सुमारे २२ लाख मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया करून आणि त्याची विल्हेवाट लावून क्षेपणभूमीची सुमारे २४ हेक्टर जागा पुनःप्राप्त करण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील ४८.१३ लाख मे. टन इतक्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मार्च २०२६ पर्यंत उर्वरित सुमारे २२ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून व त्याची विल्हेवाट लावून क्षेपणभूमीची सुमारे २४ हेक्टर जागा पुनःप्राप्त करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

देवनार क्षेपणभूमी येथे बायो सीएनजी प्रकल्प
पालिकेने देवनार क्षेपणभूमी येथे बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. सध्या ५०० टन प्रतिदिन नागरी घनकचऱ्यापर्यंतच्या संबंधीच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२७ पर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT