मुंबई

विज्ञान दिन साजरा

CD

विज्ञान दिन साजरा
पेण (वार्ताहर) : पेण शिक्षण महिला समिती इंग्रजी माध्यम, पूर्व प्राथमिक विभाग तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विभागाने शनिवारी (ता. २८) विज्ञान दिन साजरा केला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विज्ञानाची अधिक माहिती व्हावी, यासाठी या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या विज्ञानाची मांडणी करून त्यांची ओळख करून दिली. या वेळी पूर्व प्राथमिक विभागाने १८ व प्राथमिक व माध्यमिक विभागाने ७५ प्रयोग सादर केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा मेधा देवधर, संस्थेच्या सेक्रेटरी अंजली डोंगरे, तसेच कार्यकारिणी सदस्यांसह माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा फाटक, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी शिंदे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधी सोनं महागलं! चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Temple Tourism: पांडवांनी स्थापन केलेले मंदिर आता जगभरात गाजणार! सरकारकडून १ कोटींचा निधी मंजूर; स्वयंभू शिवलिंगाचे रहस्य काय?

Global Conflict: युद्धाचा तिढा कायम- पण निष्फळ वाटाघाटी पुन्हा सुरू?

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

SCROLL FOR NEXT