मुंबई

मुलुंडमध्ये भव्य मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

मुलुंडमध्ये भव्य मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः बिग फाउंडेशनतर्फे आयोजित आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिजाऊ सामाजिक संस्था, बिग फाउंडेशन आणि शिवशक्ती साई उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. शनिवारी (ता. २८) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मुलुंड पश्चिमेतील साईबाबा मंदिर, ओल्ड बॅरेक, मुलुंड कॉलनी येथे शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, किडनी व लिव्हर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच स्त्रीरोग, बालरोग आणि त्वचारोग तपासणीही मोफत करण्यात आली.

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

SCROLL FOR NEXT