Latest Marathi News Update : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...

Breaking Marathi News Updates 1 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi Live Update News

Latest Marathi Live Update News

esakal

Updated on

Delhi  News: दुर्गम आदिवासी आणि डोंगराळ भागात सुमारे १७० एकरवरील बेकायदेशीर अफूची लागवड नष्ट

उदयपूर जिल्ह्यातील कोटडा तहसीलमधील सामोली, खुना आणि पिपली या दुर्गम आदिवासी आणि डोंगराळ भागात सुमारे १७० एकरवरील बेकायदेशीर अफूची लागवड नष्ट करण्यात आली. राजस्थान एएनटीएफ आणि राज्य पोलिसांसह एनसीबीने संयुक्त कारवाई केली. फरार आरोपींना पकडण्यासाठी एनसीबी आणि एएनटीएफ राजस्थानकडून सखोल पाठपुरावा सुरू आहे: दिल्ली पोलिस

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com