मुंबई

जेष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना मातृशोक

CD

ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांना मातृशोक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाणे पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या मातोश्री जनाबाई भोईर यांचे वयाच्या ७०व्या वर्षी शुक्रवारी (ता. २७) पहाटे निधन झाले. त्या ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा संजय भोईर, भूषण भोईर, मुली शशिकला पती आणि रूपाली म्हात्रे नातवंडे असा परिवार आहे. जनाबाई भोईर यांना मागील दोन ते तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यांच्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करण्यात येत होते. अशातच शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शुक्रवारी बाळकुम वैकुंठधाम स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT