मुंबई

वाड्यात कचरामुक्तीचा निर्धार

CD

वाड्यात कचरामुक्तीचा निर्धार
वाडा, ता.१(बातमीदार)ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग जि. रायगड यांच्या मार्फत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून महास्वच्छता अभियान हाती घेतले आहे. या अभियाना अंतर्गत वाडा तालुक्यातील श्रीसदस्यांनी कुडूस, खंडेश्वरी नाका परिसरात स्वच्छता केली.
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून निरूपणातून आदर्श समाज घडावा, यासाठी योगदान देत आहे. तसेच प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, आरोग्य, शैक्षणिक साहित्य वाटप, वुक्ष लागवड व संवर्धन, निर्माल्य संकलन व खत निर्मिती, बंधारे निर्मिती असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने राबवलेल्या स्वच्छता अभियानात खासदार डॉ.हेमंत सवरा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, नगरसेविका भारती सपाटे, प्रगती वलटे, नगरसेवक हर्षल खांबेकर सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

ड्रग्स प्रकरणात अडकली, संन्यासी होण्याची हौस फिटली ! 25 वर्षांनी अभिनेत्रीचा टीव्हीवर कमबॅक

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT