मुंबई

एनडीआरएफने शोधला दगड खाणीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह

CD

खाणीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला
मनोर, ता. १ (बातमीदार) : येथील टाकवहाल परिसरातील बंद दगडखाणीत बुडालेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एका मुलाचा मृतदेह अखेर एनडीआरएफच्या पथकाला शोधण्यात यश आले. स्पीड बोट आणि पाणबुड्याच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आयुष पवार याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर सकाळी ११ वाजल्यापासून एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी मृतदेह सापडल्याने शोधकार्याची सांगता झाली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी खाणीत साचलेले पाणी बाटलीत भरण्याच्या प्रयत्नात असताना दोन्ही अल्पवयीन मुलांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. खोल पाण्यामुळे दोघेही बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Vivo T5 Pro 5G भारतातला सगळ्यांत स्लिम स्मार्टफोन लॉन्च; चक्क 9020mAh बॅटरी, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

SCROLL FOR NEXT