मुंबई

डोंबिवली चेन स्नॅचिंग

CD

चेन स्नॅचिंगचा प्रयत्न रिक्षाचालकाने उधळला
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी सायंकाळी चेन स्नॅचिंगचा प्रयत्न रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. वर्षा संतोष भोईर (३०) यांच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून दोन तरुणांनी पळ काढला. रिक्षाचालक जगदीश म्हात्रे यांनी तत्काळ पाठलाग केला. नागरिकांच्या मदतीने दोघांना पकडण्यात आले. विष्णुनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल असून, आकाश बांगर (२३) व प्रवीण पाटील (२०) यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Latest Marathi News Update : एलईटी मॉड्यूल प्रकरण : न्यायालयाने आठ जणांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेला बसता न आलेल्यांचे वर्ष वाचणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT